होमेस्टिक आटा चक्कीचे माहेरघर – नयन एजन्सीज

पुण्यातील नयन एजन्सीने घरगूती पिठाच्या गिरणीचे(डोमेस्टिक) विनोद आटा चक्की या नावाने आपले उत्पादन बाजारात आणले आहे. पहाता क्षणी मनाला भूरळ पडणाऱ्या सात ते आठ प्रकारचे सुबक चकली मॉडेल्स आर्कषक डिझाईन रंगसंगतीत या चक्की उपलब्ध आहेत. त्याच्या किंमती देखील बाजारपेठेतील इतर घरगुती गिरण्यापेक्षा अतिशय वाजवी स्वरुपात आहेत. या चक्कीचे वैशिष्ट म्हणजे कमी विजेचा वापर,भेसळ मुक्त शुद्ध पीठ, दळण बाहेरुन दळून आणण्याच्या कष्टातून सहज सुटका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या सोयीने दळण दळता येणे.

या चक्की मध्ये बावीस प्रकारची धान्ये दळता येतात. या चक्कीची मोटार आयएसआय मार्क असून याच्या ब्लेंड चेबंर्सची लाईफ टाईम गॅरन्टी दिलेली आहे. विक्री पश्‍चात तत्पर सेवा व एक वर्षे फ्री होम सर्व्हिस सुद्धा देण्यात येत आहे. गेले पन्नास वर्षे ग्राहकांच्या विश्‍वास संपादन करीत ग्राहकांशी आपुलकीचे नाते जोडण्याची परंपरा जोपासणारी पुण्यातील एकमेव संस्था म्हणजे नयन एजन्सीज होमेस्टिक आटा चक्कीचे जणू माहेरघर बनले आहे, चक्कीचे रंगीबेरंगी मॉडेल्स प्रत्यक्षात पाहून खरेदी करण्यासाठी शुक्रवार पेठेतील शिवाजी रस्त्यावरील नयन एजन्सीज येथे एकदा तरी अवश्‍य भेट द्यायला हवी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)