नवी दिल्ली : भारतीय महिला हाॅकी संघाची कर्णधार राणी रामपालला जागतिक हाॅकी महासंघाने (एफआयएच) ‘वर्ल्ड गेम्स एथलीट आॅफ द ईयर’ ( सर्वोत्कृष्ट खेळाडू) पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे.
An Athlete should be 2 things:
1) Captain
2) RaniCongratulations skip for being the only Indian to earn a well-deserved nomination for the World Games Athlete of the Year 2019. 👏
Vote 👉 https://t.co/LnixgbdiYV
P.S.: Cast two votes to make your vote for Rani count! pic.twitter.com/nIOKfvyAOZ
— Hockey India (@TheHockeyIndia) January 10, 2020
या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय खेळ मंडळानी एकूण २५ खेळाडूंचे नाव नामांकनासाठी पाठवले असून ३० जानेवारीपर्यंत होणा-या आॅनलाईन मतदानाव्दारे या पुरस्काराचा विजेता ठरणार आहे.
Captain of the Indian Women's #Hockey Team – @imranirampal, is the only Indian athlete to be nominated for the World Athlete of the Year 2019. Hard work and perseverance definitely pays off!
Vote for her and let her know how proud you are of her.https://t.co/ENvVQRnAXj— SAI Media (@Media_SAI) January 10, 2020
मागील वर्षी मारिया चेरनोवा आणि जियोर्जी पटारिया (एक्रोबैटिक जिम्नास्टिक) या रशियन जोडीला हा पुरस्कार मिळाला होता. त्यांना एकूण १,५९,३४८ व्होट मिळाले होते.
राणी रामपाल हिच्या नेतृत्वाखाली भारतील महिला संघाने दोनवेळेस आॅलिंम्पिकसाठी क्वालिफाय केलं होतं. हे पुरस्कारचे सहावे वर्ष आहे. वर्ल्ड गेम्स एथलीट याव्दारे ज्या खेळाडूंनी वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे, अशा खेळाडूंचा सन्मान करते.