Five-Nations Tournament 2023 : स्पेन दौऱ्यासाठी महिला हॉकी संघाची घोषणा….

नवी दिल्ली :– भारताने शुक्रवारी स्पेनमध्ये होणाऱ्या पाच देशांच्या हॉकी स्पर्धेसाठी गोलकीपर सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील २२ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली, ज्यामध्ये अनुभवी फॉरवर्ड वंदना कटारियाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. १५ ते २२ डिसेंबर दरम्यान व्हॅलेन्सिया येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा सामना आयर्लंड, जर्मनी, स्पेन आणि बेल्जियम यांच्याशी होणार आहे. रांची येथे १३ जानेवारीपासून सुरू … Continue reading Five-Nations Tournament 2023 : स्पेन दौऱ्यासाठी महिला हॉकी संघाची घोषणा….