#हिवाळीअधिवेशन2022 : नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन् वाहतूक कोंडी सोडवा – आमदार सुनिल टिंगरे

पुणे (प्रतिनिधी) : नगर रस्ता आणि विश्रांतवाडी  रस्त्यावरील बीआरटी मार्गामुळे वाहतुक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे हा मार्ग काढून वाहतुक कोंडीची समस्या सोडवा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी विधानसभेत केली. त्यावर याबाबत तज्ञांची समिती नेमून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिले. वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल … Continue reading #हिवाळीअधिवेशन2022 : नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन् वाहतूक कोंडी सोडवा – आमदार सुनिल टिंगरे