#हिवाळीअधिवेशन2022 : नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

नागपूर : “महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022” हे नवीन लोकायुक्त विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर एकमताने मंजूर केल्याबद्दल सभागृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. उपमुख्यमंत्री म्हणाले, “केंद्र सरकारने लोकपाल कायदा तयार केल्यानंतर विविध राज्यांनी लोकायुक्त कायदा तयार करणे अपेक्षित होते. या विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा … Continue reading #हिवाळीअधिवेशन2022 : नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर