#हिवाळीअधिवेशन2022 : हडपसरची बीआरटी ठरतेय त्रासदायक – आमदार चेतन तुपे

हडपसर(प्रतिनिधी) – प्रवाशांना जलद गतीने शहरात प्रवास करता येईल,या उद्देशाने बीआरटी प्रकल्प सुरू केला.त्याचा पहिला प्रयोग हडपसर येथे झाला.मात्र, झालेला हा प्रयोग पूर्णपणे स्पशेल फेल ठरला आहे. हाच बीआरटी मार्ग हडपसरवासीयांसाठी आता त्रासदायक ठरत आहे.आता अपघाती आणि त्रासदायक ठरलेल्या या बीआरटी मार्गाचे काय करणार आहात, असा प्रश्न हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत मांडला. – … Continue reading #हिवाळीअधिवेशन2022 : हडपसरची बीआरटी ठरतेय त्रासदायक – आमदार चेतन तुपे