Uttar Pradesh : वादग्रस्त जागी हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न; हिंदू महासभेच्या नेत्याला अटक

मथुरा :- श्रीकृष्ण जन्मभूमी संकुलातील शाही मशीद ईदगाह येथे हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी जात असताना अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याला मंगळवारी अटक करण्यात आली. संघटनेच्या इतर सात-आठ नेत्यांनाही शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या दिनानिमित्त अखिल भारत हिंदू महासभेने शाही मशीद ईदगाहमध्ये हनुमान चालिसाचे पठण … Continue reading Uttar Pradesh : वादग्रस्त जागी हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न; हिंदू महासभेच्या नेत्याला अटक