Himachal Pradesh : अटल बोगद्याजवळ अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका; 400 हून अधिक…

सिमला – बर्फवृष्टीमुळे रोहतांग खिंडीतील अटल बोगद्याच्या दक्षिण पोर्टलजवळ 400 हून अधिक वाहनांमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी मनाली-लेह महामार्गावरील या बोगद्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात बर्फवृष्टी झाल्यानंतर तेथे ही वाहने व त्यातील पर्यटक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी केलॉन्ग आणि मनाली येथील पोलिस पथकांनी संयुक्तपणे बचाव मोहीम सुरू केली, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी … Continue reading Himachal Pradesh : अटल बोगद्याजवळ अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका; 400 हून अधिक…