Himachal Pradesh Assembly Election 2022 : भाजपची 62 उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली – भाजपने आज हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या एकूण 68 जागांपैकी 62 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना त्यांच्या मतदारसंघातून सेराजमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा यांना मंडीतून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत पाच महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक … Continue reading Himachal Pradesh Assembly Election 2022 : भाजपची 62 उमेदवारांची यादी जाहीर