Himachal : बंडखोरांनी ‘असा’ बिघडवला भाजपचा राजकीय खेळ

शिमला – हिमाचल प्रदेशची सत्ता राखण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. त्या राज्यात भाजपचा राजकीय खेळ बिघडवण्यात बंडखोरांचा वाटा मोठा राहिला. हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. तेथील निवडणुकीत 99 अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले. अपक्ष उमेदवारांमध्ये 28 बंडखोरांचा समावेश होता. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या 3 बंडखोरांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, तिघेही भाजपचे बंडखोर आहेत. बंडखोरीमुळे 12 जागांचे … Continue reading Himachal : बंडखोरांनी ‘असा’ बिघडवला भाजपचा राजकीय खेळ