फोटो गॅलरी : निवडणुकीची क्षणचित्रे 

लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याचे दिसत आहे.

लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याचे दिसत आहे.

नगर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आणि रमाकांतजी व्यास.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मतदान करुन स्वतःचे सेल्फी काढून घेतली.

मधुरा वैभव पिचड यांनी राजुर येथे प्रथमच मतदान केले. 31. अकोले मतदार संघातील पिचड कुटुंबियांनी मतदान केले.

शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड. 11. कोपरगाव मतदार संघातील उमेदवार परजणे यांनीही सपत्नीक.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार बाळासाहेब थोरात आपल्या कुटुंबियांसमवेत मतदानाच्या रांगेत उभे होते.

कर्जत-जामखेडचे उमेदवार राम शिंदे आपल्या कुटुंबियांसमवेत

पाथर्डी मतदार संघातील उमेदवार मोनिका राजळे व त्यांचे चिरंजीव कृष्णा राजळे यांनीही मतदानाचा हक्‍क बजावला.

स्टेशन रोड परिसरात एका वृध्देला मतदान केंद्रापर्यंत पोहचवितांना तिचे नातेवाईक

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.