Anil Parab : अनिल परबांना उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा, ईडीला दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई – दापोली येथे असलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे (शिंदे गट) रामदास कदम यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल परब यांचेदेखील नाव घेण्यात आले आहे. त्यामुळे परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पण त्याआधीच परब यांनी मुंबई उच्च … Continue reading Anil Parab : अनिल परबांना उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा, ईडीला दिले महत्त्वाचे निर्देश