गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक

गोवा – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं सीएमओ गोवा यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)