IPL 2024 (DC vs MI Match 43) : PSL मध्ये हिरो तर IPL मध्ये ठरला झिरो.! ‘ल्यूक वुड’च्या नावावर ‘लाजीरवाण्या’ विक्रमाची नोंद…

 Mumbai Indians, Luke Wood Unwanted Record : आयपीएल 2024 मधील 43 वा सामना गेल्या शनिवारी (27 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईला 10 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाबरोबरच मुंबईचा वेगवान गोलंदाज ल्यूक वुडनेही आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) शानदार … Continue reading IPL 2024 (DC vs MI Match 43) : PSL मध्ये हिरो तर IPL मध्ये ठरला झिरो.! ‘ल्यूक वुड’च्या नावावर ‘लाजीरवाण्या’ विक्रमाची नोंद…