मुंबई – राज्यात नवीन करोनाबाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून जिल्हानिहाय हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे…
- मुंबई – 1966
- नाशिक – 0253-2317292, 09607432233, 09607623366
- नागपूर – 0712-2562668, 1077, 0712-2235077
- नांदेड – 0246-2235077
- चंद्रपूर – 07172-274161, 07172-274162
- वाशिम – 8379929415
- औरंगाबाद – 0240-2954616
- गडचिरोली – 0713-2222340, 9356305287
- जळगाव – 9356944314
- धुळे – 02562-2288320
- पुणे – 020- 26127394
- पिंपरी – 020-67331151, 020-67331152
- बुलडाणा – 07262242500
- सांगली – 0233-2374900, 0233-2375900, 0233-2377900