“कसौटी जिंदगी की’च्या सेटवर हीना खानची धावती भेट

“कसौटी जिंदगी की’मधील हीना खान आपल्या जुन्या सहकलाकारांना भेटायला अचानक “कसौटी..’च्या सेटवर आली. तिला बघून आणि भेटून पार्थ समथान आणि एरिका फर्नांडिससह सगळ्यांनाच खूप आनंद झाला. हीना खान साकारत असलेली कोमलिका आता मालिकेत मरण पावली आहे. त्यामुळे हीनाला सध्या ब्रेक मिळाला आहे. “कसौटी…’च्या सेटवरचे काही फोटो हीनाने शेअर केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.