#PhotoGallery : दिल्लीमध्ये वातावरणात बदल; काही ठिकाणी पाऊस तर नोएडामध्ये पडल्या गारा

नवी दिल्ली – दिल्लीसह उत्तर भारतात पुन्हा एकदा वातावरणात बदल झालेला आहे. बुधवारी तापमानात झालेल्या वाढीमुळे गुरूवारी दिल्ली एनसीआरमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला, तर नोएडामध्ये गारा पडल्या. यामुळे गुरूवारी रात्री वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये गुरूवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दिल्ली, एनसीआर मधील नोएडामध्ये गारासहित पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने याआधीच पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता वर्तविली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)