महाबळेश्वरमध्ये गारांसह जोरदार पाऊस….

पाचगणी (प्रतिनिधी) – क्षेत्र महाबळेश्वर येथे आज सायंकाळी गारांसह जोरदार पाऊस झाला . त्यामुळे आर्थरसीट पाॅईट रस्त्यावर अक्षरश: गारांनी खच साचला होता.

साचलेल्या गारांमुळे रस्त्यावर जणू काही बर्फाची चादर अंथरलेली आहे असा भास होत होता. पर्यटकांनीही या निसर्गाच्या किमयेचा मनमुराद आनंद लुटला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.