मुंबई – देशातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच सर्वच नागरिक गर्मीमुळे हैराण झाले आहेत. आणि यातून बॉलिवूडचे महानायक अमिताब बच्चन देखील सुटलेले नाहीत. जोरदार गर्मीमुळे तर सध्या अमिताब यांना वाचायला देखील त्रास होत आहे. अमिताब यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक गंमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. “गर्मी की वजह से हालात ऐसे हो गये हैं कि, आजकल तजुरबा लिखा हुआ भी तरबूजा पढ़ने में आता है” असं अमिताब यांनी लिहलं आहे.
आज सकाळ पासून बिग बी एवढे निवांत आहेत कि, त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आज तब्ब्ल १२ ट्विट सलग शेअर केले आहेत.
T 3183 – 🍉🍉🍉🍉
"गर्मी की वजह से हालात ऐसे हो गये हैं किआजकल तजुरबा लिखा हुआ भी तरबूजा पढ़ने में आता है " ~ ABEF ns
😝😝😝 pic.twitter.com/YNJNTrh1G0— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 2, 2019
T 3183
"कारवाँ -ए -ज़िन्दगी हसरतो के सिवा कुछ भी नहीं,
ये किया नहीं, वो हुआ नहीं, ये मिला नहीं, वो रहा नहीं.." ~ ABEF Ns pic.twitter.com/8wNGsIuci4— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 2, 2019
T 3183 -" We all have two lives. The second one starts when we realise we only have one. " ~ Ef
हम सबके जीवनकाल दो हैं । दूसरा तब शुरू होता है , जब हमें समझ में आता है की हमारे पास तो सिर्फ़ एक ही है । ~ ab pic.twitter.com/8Ji3ixiCrU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 2, 2019