पुणे: गुरुराज सोसायटीला तुफानी पाण्याच्या जोरदार फटका

पुणे: पुण्यामध्ये बुधवारी झालेल्या पावसामुळे गुरुराज सोसायटीला तुफानी पाण्याच्या जोरदार फटका बसला. शहरात ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ओढ्यासह नाल्यांना पूर आल्याने सखल भागातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. यामध्ये कात्रज परिसरात असणाऱ्या गुरुराज सोसायटीला या पाण्याचा जोरदार फटका फसला आहे.सोसायटी मध्ये पाणी शिरले आणि सोसायटी मधील पार्किंग केलेल्या दुचाकी, चार चाकी गाङ्या फरफटत गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.