Dainik Prabhat
Saturday, August 13, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

राज्यभरात उष्णतेचा प्रकोप

by प्रभात वृत्तसेवा
April 27, 2019 | 10:15 am
A A

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट : कमाल तापमानात उल्लेखनीय वाढीची नोंद

पुणे – विदर्भ आणि मराठवाडा चांगलाच तापला असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे. तर यावर्षी मध्य महाराष्ट्रातील नागरिकही उष्णतेची लाट काय असते, याचा अनुभव घेत आहे. गेल्या 24 तासांत पुणे शहरातील कमाल तापमानामध्ये एक अंशाने वाढ झाली असून, मागील दहा वर्षांतील उच्चांक मोडत कमाल तापमानाने तब्बल 42.6 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यात सर्वाधिक अकोला येथे 46.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

एप्रिलच्या अखेरीस दररोज कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होत असल्यामुळे दुपारच्यावेळी अंगाची लाही लाही होत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे पुढील दोन दिवसांत विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

घाम निघणार; नगरचा पारा 45 वर
एप्रिल महिन्यात मध्य महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान 39 ते 40 अंशाच्या आसपास असते. परंतू, यावर्षी मध्य महाराष्ट्र विदर्भ-मराठवाड्याचा कडक उन्हाचा चटका सहन करत आहे. शुक्रवारी (दि. 26) मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरातील कमाल तापमान 44 अंशापर्यंत गेले असून, सर्वाधिक अहमदनगर येथे 44.9 अंश सेल्सिअस तर सोलापूर येथे 44.3 आणि जळगाव येथे 44.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातही 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, एप्रिल महिन्यातील हा उच्चांक आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानामध्ये आणखीन वाढ होईल, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तविल्यामुळे यंदाचा उन्हाळा “पक्का घाम’ काढणार, असे दिसते.

राज्यातील काही प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये )
अकोला 46.4, ब्रह्मपुरी 45.8, परभणी आणि वर्धा 45.7, चंद्रपूर 45.6, अमरावती 45.4, नागपूर 45.2, अहमदनगर 44.9, नांदेड आणि यवतमाळ 44.5, जळगाव 44.4, सोलापूर 44.3, बीड आणि वाशिम 44.2, उस्मानाबाद आणि गोंदिया 43.8, माळेगाव 43.2, बुलढाणा 43.1, सांगली आणि औरंगाबाद 43, पुणे 42.6, नाशिक 41.7, सातारा 41.6, कोल्हापूर 41,

Tags: heat waveMaharashtra newssummer seasonTemperatureweather department

शिफारस केलेल्या बातम्या

मित्रपक्ष संपवण्याच्या शरद पवारांच्या आरोपाला फडणवीस म्हणाले,’शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’
Top News

मित्रपक्ष संपवण्याच्या शरद पवारांच्या आरोपाला फडणवीस म्हणाले,’शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’

3 days ago
शरद पवार युपीएच्या अध्यक्षपदाविषयी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले “काँग्रेसचे अस्तित्व…”
Top News

शरद पवारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले,”भाजप त्यांच्याच मित्रपक्षांना संपवतो कारण…”

3 days ago
“मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेची राज्य सरकारवर टीका
Top News

“मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेची राज्य सरकारवर टीका

3 days ago
४० दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा झाला विस्तार; 20 मंत्र्यांच्या हाती राज्याच्या कारभाराची धुरा
Top News

४० दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा झाला विस्तार; 20 मंत्र्यांच्या हाती राज्याच्या कारभाराची धुरा

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

नीरा देवघर धरण १०० टक्के भरले

वाघेश्वर सोसायटी इमारत होणार सरकार जमा ! तहसिलदार कोलते यांनी काढली नोटीस

सोनिया गांधी यांना पुन्हा करोनाची लागण

नवाब मालिकांना धक्का ! समीर वानखेडे मुस्लिम नाहीत,जात पडताळणी समितीने दिला निर्णय

काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य,’महिलांना सरकारी नोकरीसाठी कुणासोबत तरी झोपावे लागते’

‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या समर्थनार्थ आरएसएस, मोहन भागवत यांनी फडकवला झेंडा

“मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन…”,शिंदे गटातील मंत्र्याने केला चर्चांबाबत खुलासा

‘देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचेही योगदान, टिपू सुलतानचे बलिदान विसरू शकत नाही’- असदुद्दीन ओवेसी

‘तिरंगा नव्हे, भगवा ध्वज प्रत्येक घरात फडकावा’- महामंडलेश्वर नरसिंहानंद

पोलीस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचे गुप्तगू

Most Popular Today

Tags: heat waveMaharashtra newssummer seasonTemperatureweather department

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!