#borderdispute । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर उद्या होणार सुनावणी

नवी दिल्ली – जत तालुक्‍यातील काही गावांसह सोलापूर आणि पंढरपुरवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्याने काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. यातच या प्रकरणावरील प्रलंबित सुनावणी उद्या, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या सुनावणीपूर्वी कर्नाटक सरकारने सीमावादाला राजकीय रंग दिला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. Maharashtra Politics : … Continue reading #borderdispute । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर उद्या होणार सुनावणी