Health Tips : तुमची ‘ही’ एक सवय ठरेल अकाली मृत्यूला कारण !

शरीर निरोगी ठेवण्यासाठी, योग्य दिनचर्या राखणे खूप महत्वाचे मानले जाते. आपल्या काही सवयी आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात, काही गंभीर आरोग्य गुंतागुंत, अगदी मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात.  धूम्रपान ही अशीच एक समस्या आहे. संशोधकांच्या टीमला असे आढळून आले की धूम्रपान केल्याने केवळ फुफ्फुसांचे नुकसान होत नाही तर हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका देखील लक्षणीय … Continue reading Health Tips : तुमची ‘ही’ एक सवय ठरेल अकाली मृत्यूला कारण !