फिटनेस फॅन्सला सलमानने दिली ‘ही’ हेल्थ टिप्स

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे फॅन्स भारतसह जगभरात आहे. सलमानचे चाहता वर्ग त्याच्या चित्रपट व्यतिरिक्त त्यांच्या बॉडी आणि फिटनेसवर नेहमीच सोशल मीडियाद्वारे त्याला दाद देत असतात.

सलमानचे चाहता वर्ग यंग आणि फिटनेसबाबत अलर्ट असणारा युवा वर्ग जास्त प्रमाणात आहे. सलमान नेहमीच आपल्या फॅन्सला फिटनेसबाबत बोलाचे सल्ले देत असतो.

सलमानने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. एक खासगी कार्यक्रमावेळी सलमानने एक्सरसाइज काळजी घेण्यास सांगितले आहे. सलमानने सांगितले की, आज काल स्टेरॉएडचा बॉडी फिटनेस साठी वापर वाढला आहे, मात्र  एक्सरसाइज करताना स्टेरॉएड घेऊ नये. स्टेरॉएडमुळे लीवर तसेच किडनीला गंभीर इजा होऊ शकते ज्यामुळे याचा परिणाम बॉडीवर होऊ शकतो.  दरम्यान, बहुचर्चित चित्रपट “दबंग 3′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.