मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी विशेष मॉडेल राबविणार- आरोग्यमंत्री तानाजी सावंत

अमरावती : मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी कालमर्यादित कार्यक्रम आखून मातामृत्यू, बालमृत्यू दर शुन्यावर आणण्यासाठी विशेष मॉडेल अंमलात आणण्यात येईल. मेळघाटसाठी आरोग्य सुविधांसाठी आवश्यक सर्व निकषांमध्ये खास बाब म्हणून बदल करण्यात येतील. जेणेकरुन आरोग्य सेवेचा दर्जा उंचावेल,असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले. आरोग्यमंत्र्यांनी गत दोन दिवसांपासून अथकपणे मेळघाटातील आरोग्य केंद्रांना भेटी देऊन यंत्रणेचा … Continue reading मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी विशेष मॉडेल राबविणार- आरोग्यमंत्री तानाजी सावंत