#video: ‘डोक्याला शॉट’ चित्रपटानिमित्त प्राजक्ता माळीसोबत खास गप्पा

टीव्ही, मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव आजच्या घडीला दिग्गज मराठी अभिनेत्रींच्या यादीमध्ये आदराने घेतले जाते. ती एक उत्तम नर्तिकाही आहे. प्राजक्ता माळीने भरतनाट्यम मध्ये विशारद मिळवली आहे. सुवासिनी, जुळून येती रेशीम गाठी, फिरून नवी जन्मेन मी, बंध रेशमाचे, नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने यासारख्या सिरिअल्समध्ये तिने मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका निभावली आहे. याशिवाय झी मराठी, सोनी मराठी आणि साम मराठी या वाहिन्यावरील कार्यक्रमात सूत्रसंचलनही केले आहे.  रसिकांच्या मनामनांत आणि घराघरांत पोहोचलेली ‘मराठी तारका’ प्राजक्ता माळी हिच्या ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटानिमित्ताने ‘दै. प्रभात’ने घेतलेली ही खास मुलाखत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)