‘कुली नंबर 1’ मधील वरूनचा फर्स्ट लूक पाहिलात का?

मुंबई – 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘कुली नंबर 1’चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातील अभिनेता वरून धवनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये वरून बरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन देखील दिसून येत आहे. काहीदिवसांपूर्वी वरूनने ‘कुली नंबर 1’ चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. या चित्रपटात वरून धवन आणि अभिनेत्री सारा अली खान ही धमाकेदार जोडी दिसून येणार आहे.

 

View this post on Instagram

 

@varundvn with Papa #DavidDhawan on the filmmaker’s birthday on the sets of #CoolieNo1 ?

A post shared by Bollywood Hungama? (@realbollywoodhungama) on

‘कुली नंबर 1’ चित्रपटाचे निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन करणार असून, हा त्यांचा 45 वा चित्रपट असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.