मुंबई – पश्चिम बंगालधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता.
रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले. रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती.
पुन्हा एकदा रानू मंडल यांनी गाण्याची रेकॉर्डिंग केली आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये त्या आशिकी मे तेरी गाणं रेकॉर्ड होत हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात हिमेश रेशमिया आपल्या जुन्या लुकमध्ये दिसून येत आहे.दरम्यान, या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.