Team India : ….तर हार्दीक पंड्याला भारतीय संघात पुनरागमन करणे होणार कठीण

Shivam Dube, Hardik Pandya : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. त्याचे तंदुरुस्तीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्यालाही भारत विरूध्द अफगाणिस्तान टी-20 मालिकेत खेळायचे होते मात्र, दुखापतीमुळे त्याला या मालिकेला मुकावे लागले. त्याच्या जागी संघात जागा मिळालेल्या शिवम दुबेने पहिल्याच सामन्यात शानदार फिनिशिंग खेळी करत भारताला विजयापर्यंत नेले. दुबेने 40 चेंडूत … Continue reading Team India : ….तर हार्दीक पंड्याला भारतीय संघात पुनरागमन करणे होणार कठीण