#PKLSeason10 ( #HSvPAT Match 122 ) : हरियाणाचा विजय, पाटणाचा पराभव करत मिळवले प्लेऑफचे तिकीट…

Haryana Steelers vs Patna Pirates, Pro Kabaddi League 2024 (Panchkula) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्स संघाने पाटणा पायरट्स संघाचा ३९-३२ अशा फरकाने पराभव केला. या सामन्यात सिद्धार्थ देसाई हरियाणा संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयासह हरियाणा स्टिलर्स संघाने प्लेऑफचे तिकीट मिळविले आहे. अपने घर पर हरियाणा का हल्ला बोल 💪#PatnaPirates को हराकर … Continue reading #PKLSeason10 ( #HSvPAT Match 122 ) : हरियाणाचा विजय, पाटणाचा पराभव करत मिळवले प्लेऑफचे तिकीट…