हरमनप्रीतचा अनोखा विक्रम

नवी दिल्ली:-भारतीय महिला क्रिकेट संघाची अव्वल खेळाडू हरमनप्रीत हिने पुरुष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या कामगिरीला मागे टाकले आहे.

टी-20 चे शंभर सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनण्याचा मानदेखील तिने मिळविला आहे. तिने धोनी व रोहितपेक्षा टी-20 चे दोन सामने जास्त खेळले आहेत. माजी कर्णधार मिताली राज (89) आणि झुलन गोस्वामी (68) यांनादेखील हरमनप्रीतपेक्षा कमी सामने खेळायला मिळाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here