Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

काँग्रेसमधून बाहेर पडताच हार्दिक पटेल यांचे, अंबानी, अदानींबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले..

by प्रभात वृत्तसेवा
May 19, 2022 | 7:03 pm
A A
काँग्रेसमधून बाहेर पडताच हार्दिक पटेल यांचे, अंबानी, अदानींबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले..

गांधीनगर – पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनातून युवा नेता अशी ओळख मिळवलेल्या हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेस पक्ष सोडताना हार्दिक पटेल यांनी पक्षावर आपल्याला कामच करू न दिल्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. पटेल यांनी काँग्रेस सोडल्यानंतर अद्याप तरी कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश केला नसला तरी त्यांच्या मागील क्काही दिवसांतील गाठी भेटींवरून ते भाजपचा झेंडा हातात घेतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. अशातच हार्दिक पटेल यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उद्योगपती अनिल अंबानी व गौतम अदानी यांच्या संपत्तीतील वाढीवरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.

फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी

एका वृत्तसंस्थेशी बोलताना हार्दिक पटेल यांनी, कोणताही उद्योगपती हा आपल्या कष्टाने मोठा होत असतो. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे असल्याने त्यांच्या राज्यातील उद्योगपतींना लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे म्हंटले. पंतप्रधान मोदींवरील राग काढण्यासाठी अदानी अंबानींना टार्गेट केलं गेलं. हे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी असल्याचेही पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, मोदी सरकार सत्तेत असताना उद्योगपती अदानी व अंबानी यांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे तर सामान्य जनतेला मात्र महागाई, बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. मोदी सरकार हे केवळ आपल्या मित्रांसाठी काम करत असल्याची मांडणी काँग्रेस व राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने करण्यात आली आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या या टीकेलाच जनतेची दिशाभूल असल्याचं म्हटलंय.

मी माझ्या राजकीय आयुष्यातील ३ वर्ष वाया घालवली

“काँग्रेस पक्षात राहून मी माझ्या राजकीय आयुष्यातील ३ वर्ष वाया घालवली. पक्षात असताना ना मला कोणते काम करू दिले ना कोणती जबाबदारी दिली. मी काँग्रेस पक्षात नसतो तर मला गुजरातच्या जनतेसाठी काहीतरी चांगलं करता आलं असत.” अशी खंत हार्दिक पटेल यांनी बोलून दाखवली.

I wasted 3 yrs of my political life in Congress. If I had been not in Congress I could have worked better for Gujarat. Neither did I ever get an opportunity to work while being in the party nor did Congress give me any work: Hardik Patel after resigning from Congress y’day pic.twitter.com/Du49B5sh6N

— ANI (@ANI) May 19, 2022

Tags: AdaniambanibjpCONGGRESShardik patelnational

शिफारस केलेल्या बातम्या

मोठी बातमी ! शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी; अजय चौधरी यांची नियुक्ती
Top News

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

3 hours ago
उद्या मुंबईत येताच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाणार ; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Top News

उद्या मुंबईत येताच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाणार ; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

8 hours ago
देवेंद्र फडणवीस यांंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन
latest-news

देवेंद्र फडणवीस यांंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन

9 hours ago
अमोल मिटकरींचा घणाघात,’सरकार स्थापनेचा अल्टीमेटम देणाऱ्या उतावीळ नवऱ्यांनो…’
Top News

अमोल मिटकरींचा घणाघात,’सरकार स्थापनेचा अल्टीमेटम देणाऱ्या उतावीळ नवऱ्यांनो…’

10 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: AdaniambanibjpCONGGRESShardik patelnational

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!