पाटीदार आरक्षण हिंसा : हार्दिक पटेलला दोन वर्षाची शिक्षा

संग्रहित छायाचित्र..

नवी दिल्ली – पाटीदार आरक्षणाच्या मागणीवरून विसनगरचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात केलेल्या तोडफोड प्रकरणात हार्दिक पटेल आणि लालजी पटेल यांना विसनगर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने दोघानांही दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

मेहसाणामधील विसनगर येथे २०१५ साली झालेल्या पाटीदार समाजाच्या आंदोलनादरम्यान आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने हार्दिक पटेल आणि लालजी पटेल यांना दोषी मानत २ वर्षाची शिक्षा दिली आहे. शिवाय प्रत्येकी ५० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)