T20 World Cup 2024 : हरभजन सिंगने निवडला Team India चा 15 जणांचा संघ; ‘या’ दोन बड्या खेळाडूंना दिला डच्चू…

T20 World Cup 2024, Harbhajan Singh : आयपीएलनंतर टी-20 वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाच्या संघाबाबतही निवड समितीने शोध मोहीम तीव्र केली आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर निवड समितीचे बारीक लक्ष असल्याचे बोलले जात आहे. मात्र, वरिष्ठ खेळाडूंना संधी द्यायची की नव्या-जुन्याची सांगड घालायची, हे आव्हान आहे. विश्वचषक … Continue reading T20 World Cup 2024 : हरभजन सिंगने निवडला Team India चा 15 जणांचा संघ; ‘या’ दोन बड्या खेळाडूंना दिला डच्चू…