‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा !

नवी दिल्ली: सार्वत्रिक निवडणुकीमुळे पाकिस्तानात सत्ताबदल निश्‍चित झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

त्यामुळे इम्रान यांच्या रूपाने त्या देशाला नवा पंतप्रधान लाभणार आहे.
इम्रान खान यांनी एकेकाळी क्रिकेटचे मैदाने देखील गाजवले. दरम्यान, अनके दिग्गज क्रिकेटपटूंनी इम्रान खान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हरभजन सिंग, माजी क्रिकेटर संजय मांजरेकर आणि वसीम अकरम यांनी ट्विटरवर इम्रान शुभेच्छा दिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/sanjaymanjrekar/status/1022660847389290500

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)