मुंबई – भारताचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज ‘हरभजन सिंह’ आता चित्रपटसृष्टीत एन्ट्री करत आहे. लवकरच त्याचा ‘फ्रेंडशीप’ नावाचा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात हरभजन चक्क अभिनय करताना दिसणार आहे.
‘फ्रेंडशीप’ चित्रपाटाच्या निर्मात्यांनी भज्जीच्या या रोलची घोषणा सोशल मीडियावर केली. तसेच, चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर सुद्धा प्रदर्शित केले आहे.
For the first time in Indian cinema.Indian cricketer @harbhajan_singh will be the playing lead role in the upcoming #Friendship Movie.This “2020” is Will be Unexpected!!! And its going to Spin WorldWide.
Stay excited with us for more updates. pic.twitter.com/pfIortwGh7
— JPR JOHN (@JPRJOHN1) February 2, 2020
पोस्टरमध्ये कोणाचा चेहरा तर दिसत नाहीए, पण हातात बेडी असलेले दोन हात दिसत आहेत. शिवाय एक क्रिकेटचं रिकामं मैदानही दिसत आहे.
நேற்று கீச்சு,சினிமா கதாபாத்திரம்,இணைய தொடர்.இன்று #SeantoaStudio #CinemaaStudio தயாரிக்கும் #FriendShip படத்தின் நாயகன்.#தமிழ் மக்களுக்கு நன்றி.திருக்குறள் டூ திரைப்பயணம் எல்லாம் சாத்தியப்படுத்தியது என் #தலைவர் #தல #தளபதி சின்னாளப்பட்டி சரவணன்-@ImSaravanan_P அசத்துவோம் @JPRJOHN1 pic.twitter.com/Z5pePt7R72
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 2, 2020
दरम्यान, हरभजन सिंहचा हा पदार्पणाचा चित्रपटात कसा असेल, याबाबत त्याच्या चाहत्यांना खूप उत्सुकता असणार आहे.