Dainik Prabhat
Saturday, May 21, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

ख्रिस गेलकडून भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; पंतप्रधान मोदींचाही केला शुभेच्छांमध्ये उल्लेख

by प्रभात वृत्तसेवा
January 26, 2022 | 2:59 pm
A A
ख्रिस गेलकडून भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; पंतप्रधान मोदींचाही केला शुभेच्छांमध्ये उल्लेख

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेलने बुधवारी भारताला ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या त्याच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी गेलने शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील उल्लेख केला.

I would like to congratulate India on their 73rd Republic Day. I woke up to a personal message from Prime Minister Modi @narendramodi reaffirming my close personal ties with him and to the people of India. Congratulations from the Universe Boss and nuff love 🇮🇳🇯🇲❤️🙏🏿

— Chris Gayle (@henrygayle) January 26, 2022

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गेलने एक ट्वीट केले. तो म्हणाला, ”मी भारतीयांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक संदेशामुळे जाग आली. यामध्ये त्यांनी भारतीयांशी असलेले माझे घनिष्ठ संबंध आणि जिव्हाळा याचा उल्लेख केला होता. युनिव्हर्स बॉसकडून तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि प्रेम.”

क्रिकेटरसिकांना ख्रिस गेलला आयपीएलमध्ये खेळताना पाहायला आवडते. त्याने या स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने बंगळुरू संघासाठी ९१ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १५४.४०च्या स्ट्राइक रेटने ३४२० धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनंतर आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू आहे.

Tags: chris gaylenational newspm Narendra Modirepublic daysports newsthankwishes

शिफारस केलेल्या बातम्या

गरिबांचे कल्याण, गरिबांचे जीवन सुसह्य करणे, गरिबांना सशक्त करण्यासाठी कार्यरत राहावे – मोदींचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन
Top News

गरिबांचे कल्याण, गरिबांचे जीवन सुसह्य करणे, गरिबांना सशक्त करण्यासाठी कार्यरत राहावे – मोदींचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन

14 hours ago
नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये नेता म्हणून कोण श्रेष्ठ? या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले…
राजकारण

नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये नेता म्हणून कोण श्रेष्ठ? या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले…

15 hours ago
सोनू निगमचे ‘अजान’नंतर आणखी एक वादग्रस्त विधान; म्हणे,”नवरात्रीदरम्यान मटणाची…”
Top News

सोनू निगमचे ‘अजान’नंतर आणखी एक वादग्रस्त विधान; म्हणे,”नवरात्रीदरम्यान मटणाची…”

23 hours ago
Top News

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“आत्महत्या करण्याची इच्छा होते का?’

कार्ला गडावर मूलभूत सुविधांची कमतरता

पुण्यात प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्याचा नऊ दिवसांत घटस्फोट

पुणे : शहरात फक्‍त 484 खड्डे!

महिला कॉंग्रेसचे उपोषण स्थगित

पुणे : ‘एनए’ निर्णयाची अंमलबजावणीच नाही

पुणे : कोट हीच वकिलांची ओळख

पुणे : महाविकास आघाडीत प्रभागरचनेचा ‘खडा’

पुणे : सर्वांना विश्‍वासात घेऊनच नामांतराचा प्रश्‍न सोडवला

पुणे : पाणीही महागले, पालिकांना फटका

Most Popular Today

Tags: chris gaylenational newspm Narendra Modirepublic daysports newsthankwishes

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!