बॉलिवूड सेलेब्रिटींकडून टीम इंडियाला शुभेच्छा!

मुंबई – 2019 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना आज मैनचेस्टरच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाला बॉलिवूड सेलेब्रिटींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, टीम इंडियाला प्रोसाहन देण्यासाठी अभिनेता ‘वरून धवन’ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर-3’ चित्रपटाची संपूर्ण टीम दिसून येत आहे. तसेच, अभितेता हृतिक रोशन, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि किरण खेर यांनी देखील टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×