राष्ट्रपतींनी – पंतप्रधानांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा !!

भारतासह जगभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. देशातील विविध शहरांमधील बाजारपेठा रंगांनी रंगून गेल्या आहेत. होली सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांनी भारतीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरुन होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.होळीच्या शुभ प्रसंगी भारतातील आणि परदेशात राहणाऱ्या सर्व देशवासियांना होळीच्या शुभेच्छा ! रंगों का त्योहार होली वसंत का और समाज में सौहार्द का उत्सव होता है। मेरी कामना है कि यह उत्सव सभी के जीवन में शांति, सुख और समृद्धि लाने वाला हो — राष्ट्रपति कोविन्द”

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ”होली सणानिमित्त सर्व  देशवासियांना खूप होळीच्या शुभेच्छा!’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)