कार्डिफ – आपापल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे संघ आज समोरासमोर असुन यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवण्यस दोन्ही संघ उत्सुक असुन आजच्या सामन्यात आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्याचे लक्ष्य दोन्ही संघांसमोर असणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा अफगाणिस्तानने जिंकला आहे. अफगाणिस्तानच्या कर्णधाराने गोलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
Toss news from Cardiff!
Gulbadin Naib wins the toss and Afghanistan are having a bowl first. #AFGvSL LIVE 👇https://t.co/tJgUF1NEFG pic.twitter.com/n0zTvH61g8
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 4, 2019
श्रीलंका संघ –
लाहिरु थिरिमाने, दिमुथ करुणारतने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, धनंजया डी सिल्वा, थिसारा परेरा, इसुरू उदाना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, लसिथ मलिंगा
Afghanistan won the toss and elected to field first.
SL XI: Lahiru Thirimanne, Dimuth Karunaratne(c), Kusal Perera(w), Kusal Mendis, Angelo Mathews, Dhananjaya de Silva, Thisara Perera, Isuru Udana, Nuwan Pradeep, Suranga Lakmal, Lasith Malinga #LionsRoar #CWC19— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 4, 2019
अफगाणिस्तान संघ –
मोहम्मद शह्ज़ाद, हज़रतुल्लाह, रहमत शाह, हशमातुल्ला शाहिदी, मोहम्मद नबी, गुल्बदिन नाएब, नजीबुल्लाह ज़ादरान, राशिद ख़ान, दौलत ज़ादरान, मुजीब उर रहमान, हामिद हसन