कर्नाटकमध्ये गुजरातचीच पुनरावृत्ती होईल – मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुरू – एक्‍झिट पोलच्या निष्कर्षांत गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तेथे प्रो इन्कम्बन्सीची लाट आहे आणि कर्नाटकच्या निवडणुकांमध्येही असेच निकाल लागतील असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. कर्नाटकातही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जनमत असून आम्ही शंभर टक्के राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करू असे त्यांनी म्हटले आहे. बोम्मई म्हणाले की, … Continue reading कर्नाटकमध्ये गुजरातचीच पुनरावृत्ती होईल – मुख्यमंत्री बोम्मई