#IPL2023 #GTvCSK : गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघाची प्लेइंग-11

अहमदाबाद :- आयपीएलच्या 16व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. गुजरातने दोन्ही सामने जिंकले … Continue reading #IPL2023 #GTvCSK : गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघाची प्लेइंग-11