अहमदाबाद :- आयपीएलच्या 16व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे.
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. गुजरातने दोन्ही सामने जिंकले आहेत.
🚨 Toss Update🚨@gujarat_titans win the toss and opt to field first against @ChennaiIPL at the Narendra Modi Stadium in Ahmedabad 🏟️
Follow the match ▶️ https://t.co/61QLtsnj3J#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/F2KNPMuHTy
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
🚨 Team Updates🚨
A look at the Playing XIs of @gujarat_titans & @ChennaiIPL 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/61QLtsnj3J#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/EvOxWNsk2d
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगेरगेकर.
#IPL2023 : कोहलीच्या RCBला मोठा झटका, पहिल्या सात सामन्यांतून….
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, केन विल्यमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ.