गुजरात- गुजरातमधील कच्छच्या मानकुवा परिसरात आज एका भरधाव ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
Gujarat: 7 dead and 10 injured after an auto collided with a truck near Mankuwa area of Kutch, earlier today. More details awaited. pic.twitter.com/1VyhpMBwzr
— ANI (@ANI) July 15, 2019