Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपला किती जागा मिळतील? हार्दिक पटेलने निकालापूर्वीच केले हे मोठे ‘भाकीत’

by प्रभात वृत्तसेवा
December 8, 2022 | 9:07 am
A A
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपला किती जागा मिळतील? हार्दिक पटेलने निकालापूर्वीच केले हे मोठे ‘भाकीत’

नवी दिल्ली : गुजरातमध्ये भाजप सलग सातवा विजय नोंदवणार की काँग्रेस मोठी नाराजी ओढवून घेणार, आम आदमी पार्टी पदार्पण करून सर्वांना चकित करणार, हे आज येणारे निकाल चित्र स्पष्ट करणार आहेत.

आज, गुरुवारी गुजरात निवडणुकीच्या निकालाचा दिवस असून सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. गुजरात निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजप नेते आणि उमेदवार हार्दिक पटेल यांनी भाजपच्या विजयाची भविष्यवाणी केली आहे. गुजरातमध्ये भाजप विजयी होऊन सरकार स्थापन करेल, असा दावा हार्दिक पटेलने केला आहे. एवढेच नाही तर भाजपला किती जागा मिळतील याचाही दावा केला आहे.

 

Govt being formed on basis of work. No riots/terrorist attacks here in past 20 yrs. People know BJP met their expectations.They press ‘Lotus’ as their future will be safe under BJP. It did good governance&strengthened this trust: BJP candidate Hardik Patel#GujaratElectionResult pic.twitter.com/uvOnETc4fl

— ANI (@ANI) December 8, 2022

 

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, जेव्हा हार्दिक पटेलला भाजपला किती जागा मिळतील असे विचारण्यात आले तेव्हा उत्तर देताना हार्दिक पटेल यांनी सांगितले की, ‘गुजरातमध्ये पक्षाला 135-145 जागा मिळू शकतात. आम्ही निश्चितपणे सरकार स्थापन करणार आहोत. तुम्हाला काही शंका आहे का?  भाजपने हार्दिक पटेलला विरमगाममधून पक्षाचे उमेदवार बनवले आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘गुजरातमध्ये कामाच्या जोरावर सरकार स्थापन होत आहे. गेल्या 20 वर्षांत येथे एकही दंगल/दहशतवादी हल्ला झालेला नाही. भाजपने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत हे लोकांना माहीत आहे. ते ‘कमल’ दाबतात कारण भाजपमध्ये त्यांचे भविष्य सुरक्षित आहे. भाजपने सुशासन करून हा विश्वास दृढ केला आहे.’

Tags: assembly electiongujarat assembly electionsGujarat news

शिफारस केलेल्या बातम्या

Assembly Election 2023 : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये निवडणुकांचे वाजले बिगुल; ‘या’ तारखांना होणार मतदान
Top News

Assembly Election 2023 : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये निवडणुकांचे वाजले बिगुल; ‘या’ तारखांना होणार मतदान

1 week ago
8 Years of Modi Govt: सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण हा मोदी सरकारचा आत्मा – जेपी नड्डा
Top News

Assembly Election In 9 States: निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी छातीला माती लावून मैदानात उतरा – नड्डा

1 week ago
Rohit Pawar
Top News

“महाराष्ट्राच्या युवकांचे नोकरीचे स्वप्न चुरगळून गुजरातच्या युवांना…”, रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल!

2 months ago
‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये’
Top News

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये’

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

खळबळजनक! शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रणच नव्हते”; नाना पटोले यांची माहिती

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

आज निवडणुका झाल्या तर मोदी लाट चालेल का? कोणाला किती नफा किती तोटा, जाणून घ्या, युपीएची अवस्था

Most Popular Today

Tags: assembly electiongujarat assembly electionsGujarat news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!