Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#GujaratElection2022 | गुजरात रणसंग्रामाच्या केंद्रस्थानी पुन्हा नरेंद्र मोदी

by प्रभात वृत्तसेवा
November 30, 2022 | 9:08 pm
A A
Gujarat Election

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेवरून भाजपने कॉंग्रेसला घेरण्याचे प्रचारतंत्र अवलंबले आहे. त्यामुळे गुजरात रणसंग्रामाच्या ( Gujarat Election ) केंद्रस्थानी पुन्हा मोदी आल्याचे दिसते. गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशात भाजपने आता प्रचाराची रणनीती बदलून ती मोदीकेंद्री बनवल्याचे सूचित होत आहे.

Delhi MCD Elections 2022 : आपच्या आरोपांना गंभीर यांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “केजरीवाल मुख्यमंत्री नाही, तर…”

मोदी हे गुजरातचा अभिमान आहेत. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह टीकाटिप्पणी म्हणजे संपूर्ण गुजरातचा अपमान आहे, अशी भूमिका भाजपने मांडण्यास सुरूवात केली आहे. त्यामागील पार्श्‍वभूमी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्या पक्षाचे नेते मधुसूदन मिस्त्री यांनी केलेली वक्तव्ये आहेत. खर्गे यांची सोमवारी गुजरातमध्ये सभा झाली. त्यावेळी बोलताना त्यांनी मोदींना लक्ष्य केले.

मोदी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करण्याचे आवाहन सर्व निवडणुकांत करतात. मतदारांनी त्यांचा चेहरा किती वेळा पाहायचा? मोदींना रावणासारखी 100 तोंडे आहेत काय, असे सवाल खर्गे यांनी केले. तर, मोदींना त्यांची औकात दाखवली जाईल, अशा आशयाचे वक्तव्य मिस्त्री यांनी केले. मोदींवरील टीकेवरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारीच कॉंग्रेसवर पलटवार केला.

Delhi MCD Elections 2022 : आपच्या आरोपांना गंभीर यांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “केजरीवाल मुख्यमंत्री नाही, तर…”

मोदींना उद्देशून रावण म्हणणे हा त्यांच्याबरोबरच गुजरातचा अपमान आहे, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर बुधवारी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरातमधील प्रचारात सहभागी होताना कॉंग्रेसवरील शाब्दिक हल्ल्याची धार आणखी वाढवली. मोदींविषयीच्या टीकाटिप्पणीतून कॉंग्रेसचे नैराश्‍य उघड होते.

मोदींना पंतप्रधान म्हणून पाहणे सोनिया गांधी, राहुल गांधी या कॉंग्रेस नेत्यांना नेहमीच अवघड गेले. त्यातून त्यांनी वारंवार मोदींविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांचीच री कॉंग्रेसचे इतर नेते ओढत आहेत, असे नड्डा यांनी एका रोड शोवेळी म्हटले. तर, राजनाथ यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसवर शाब्दिक तोफ डागली. मोदींवरील टीकेतून कॉंग्रेस नेतृत्वाची मानसिकता उघड होते. पंतप्रधान म्हणजे केवळ व्यक्ती नसून एक संस्था असते.

मोदी म्हणजे गुजरातचा अभिमान आणि गौरव आहेत. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्यांना गुजरातची जनता योग्य उत्तर देईल, असे ते म्हणाले. एवढेच नव्हे तर, भाजपने मोदींविषयी कॉंग्रेस नेत्यांनी आजवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची आठवण करून देणाऱ्या पोस्टही सोशल मीडियावर टाकल्या. त्यातून भाजपने अंतिम टप्प्यात गुजरातमध्ये प्रामुख्याने मोदी कार्ड पुढे करण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते. मोदींचा करिष्मा आणि त्यांच्या लोकप्रियतेचा आधार घेऊन गुजरातची सत्ता राखण्याची भाजपची रणनीती असल्याचे त्यामुळे सूचित होत आहे.

Tags: bjpcongressgujaratgujarat election 2022pm Narendra Modi

शिफारस केलेल्या बातम्या

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला
Top News

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

15 mins ago
“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य
Top News

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

1 hour ago
Republic Day 2023 Live updates  :PM मोदींचा फेटा पुन्हा चर्चेत
Top News

Republic Day 2023 Live updates :PM मोदींचा फेटा पुन्हा चर्चेत

22 hours ago
पद्मश्री पुरस्कारानंतर अभिनेत्री रवीना टंडनची खास पोस्ट,म्हणाली..
Top News

पद्मश्री पुरस्कारानंतर अभिनेत्री रवीना टंडनची खास पोस्ट,म्हणाली..

22 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Most Popular Today

Tags: bjpcongressgujaratgujarat election 2022pm Narendra Modi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!