Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये कॉंग्रेस स्पर्धेतही नाही; आपचा दावा

नवी दिल्ली :– गुजरातमध्ये कॉंग्रेस स्पर्धेतही नाही. त्या पक्षाला यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पाच ते सात जागांवरच समाधान मानावे लागेल, असा दावा आपने केला आहे. आपचे गुजरात निवडणूक प्रभारी राघव चढ्ढा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. गुजरातमध्ये आपच बदलाचा समानार्थी शब्द बनला आहे. तेथील जनतेला भाजपच्या 27 वर्षांच्या भ्रष्ट आणि अहंकारी राजवटीपासून सुटका हवी आहे. त्यासाठी … Continue reading Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये कॉंग्रेस स्पर्धेतही नाही; आपचा दावा