Gujarat Assembly Elections 2022 : गुजरातमध्ये ओवेसींमुळे कॉंग्रेसचे नुकसान

अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी संपूर्ण देशाचे या राज्याकडे लक्ष लागले आहे. राज्यात सगळ्याच प्रमुख पक्षांनी आपली शक्‍ती पणाला लावली असली तरी भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. अशातच असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्षही रिंगणात उतरला असल्यामुळे त्याची चाचपणी काही जनमत … Continue reading Gujarat Assembly Elections 2022 : गुजरातमध्ये ओवेसींमुळे कॉंग्रेसचे नुकसान