Gujarat Assembly Election 2022 : शशी थरूर यांचा गुजरातमध्ये प्रचारास नकार, समोर आलं ‘हे’ कारण….

नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश नसल्याने ज्येष्ठ नेते शशी थरूर नाराज असल्याचे सूचित होत आहे. त्यातून त्यांनी चक्क गुजरातमध्ये प्रचार करण्यास नकार दिल्याचे समजते. कॉंग्रेसची विद्यार्थी संघटना असणाऱ्या एनएसयूआयने थरूर यांना गुजरातमधील एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मात्र, पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश नसल्याने थरूर यांनी ते निमंत्रण स्वीकारले नाही. त्या पार्श्‍वभूमीवर, … Continue reading Gujarat Assembly Election 2022 : शशी थरूर यांचा गुजरातमध्ये प्रचारास नकार, समोर आलं ‘हे’ कारण….