Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमधील मतदानासाठी महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांत पगारी सुट्टी

मुंबई – राज्य सरकारने गुजरातमधील मतदानासाठी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील मतदारांसाठी पगारी सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांसाठी हा आदेश काढण्यात आला आहे. हे गुजरातच्या सीमेला लागून असलेले जिल्हे असून या ठिकाणचे अनेक नागरिक हे गुजरातच्या मतदार यातील मतदार आहेत. त्यांना गुजरातमध्ये जाऊन मतदान करणे सोपे व्हावे म्हणून हा आदेश … Continue reading Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमधील मतदानासाठी महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांत पगारी सुट्टी